तुझ्यापासून दूर अजून किती दिवस राहायचे..??
पाण्याच्या एका थेंबासाठी चातकाने अजून किती वेळ झुरायचे..??
तुझ्यापासून दूर आता खरच राहवत नाहीये...
तहानलेल्या चातकाला पावसाची वाट पाहवत नाहीये...
आयुष्याचा हिशोब कसा अजब होऊन बसलाय...
मिळवले तरी तूच .....आणि बघितले तरी तूच...
व्यर्थ माझे हे आयुष्य अन व्यर्थ माझे हे जीणे....
तुझ्यावर केलेल्या चारोळ्याला तूच दाद न देणे....!!!
No comments:
Post a Comment