माहिती नाही पण आजकाल जरा शांत रहायची इच्चा होते आहे
राहून राहून फक्त तुझीच आठवण येत आहे .
करण्यासाठी खूप काही आहे पण काही करायची इच्छाच होत नाही आहे
राहून राहून फक्त तुझीच आठवण येते आहे ..
झोप येते आहे पण नीटशी झोप घेऊ पण शकत नाहीये
राहून राहून फक्त तुझीच आठवण येत आहे
तू बसत होतास ती जागा आता रिकामी झाली आहे
राहून राहून फक्त तुझीच आठवण येते आहे
नकळत पणे माझे डोळे तुझ्याच पूर्वीच्या जागेवर तुला शोधात आहे
राहून राहून फक्त तुझीच आठवण येते आहे ...
तुझाशी न बोलून २ दिवस संपत आले आहे
राहून राहून तुझीच आठवण होते आहे ....
तुझ्या त्या साब्दांचा कानात परत परत नाद होतो आहे
राहून राहून फक्त तुझीच आठवण होते आहे...
सतत सतत स्वतःल सांगूनही तुझ्याच विचारांमध्ये मी गुंतते आहे
साहून राहुं फक्त तुझीच आठवण होते आहे ..
जाऊ नको मला सोडून
राहून राहून मी माझी न राहता तुझीच होते आहे ....

1 comment:
nice poetry i love it
Post a Comment