श्रावण आला पण पाऊस नाही , झाडावर पाखर नाही
मल्हार आरविला पण मेघ गर्जना काही होत नाही ....
....... आता कशाच काही वाटत नाही
Strategy बदलल्या पण Recesion जात नाही,
Performace दिला तरी ipad काही भेटत नाही
Revenue वाढला .....रात्रं दिवस कामी घातले..
...वर्षे गेली पण appriasal काही होत नाही......
मल्हार आरविला पण मेघ गर्जना काही होत नाही ....
आता कशाच काही वाटत नाही
देव आहे पण भाव नाही, सोंगाडे आहेत पण भक्त सापडत नाही
गजर हा तुझ्या नावाचा पण साद काही पोहचत नाही
आता कशाच काही वाटत नाही
अर्थ मंत्री बदलले पण GDP काही वादात नाही,
काळ्या पैश्यावर कोणाकडे काही उत्तर नाही
दिवसेंदिवस वाढे भ्रष्टाचार पण महागाई काही कामी होत नाही
देव आहे पण भाव नाही, सोंगाडे आहेत पण भक्त सापडत नाही
गजर हा तुझ्या नावाचा पण साद काही पोहचत नाही
अर्थ मंत्री बदलले पण GDP काही वादात नाही,
काळ्या पैश्यावर कोणाकडे काही उत्तर नाही
दिवसेंदिवस वाढे भ्रष्टाचार पण महागाई काही कामी होत नाही
Strategy बदलल्या पण Recesion जात नाही,
Performace दिला तरी ipad काही भेटत नाही
Revenue वाढला .....रात्रं दिवस कामी घातले..
...वर्षे गेली पण appriasal काही होत नाही......
No comments:
Post a Comment