आठवणी पिकतात मोसमाप्रमाणे ठराविक वेळेला आणि त्य येतातही .
आंबट , तिखट ,काडू आणि गोड सुद्धा …
म्हणून ठरवून अलॆल्य वेळेला कधी थांबवता येत नाही .
म्हणतातना पानाला चुना आणि मनाला आठवणींच्य खुणा
लागल्य शिवय आयुष्य रंगीत होत नाही ..
तसाच काहीसं जीवन गुंता आहे कधीही न सुटणारा ,
राहूद्य तसाच गठी सुटतील तेव्हा सुटतील …