संकटावर संकट येतात जेंव्हा
तेव्हा तो तुमची परीक्षा घेतो
लाडक्या भक्तांला त्याच्या
खंबीर बनवत असतो
अशावेळी तुमचा विश्वास
उडायला नको आहे
तुम्ही फक्त तुमचे
काम करीत रहा आणि
त्याला आठवत रहा
तो हुशार आहे
तो तुम्हाला काळजी
करायला लागतो , पण
तुम्ही काळजी करु नका
तो तुमची काळजी करतो
तोच तुमची काळजी करतो-
।। कवि-डी।।
स्वलिखीत
दि,26:02:2014
वेळ-05:15:15
तेव्हा तो तुमची परीक्षा घेतो
लाडक्या भक्तांला त्याच्या
खंबीर बनवत असतो
अशावेळी तुमचा विश्वास
उडायला नको आहे
तुम्ही फक्त तुमचे
काम करीत रहा आणि
त्याला आठवत रहा
तो हुशार आहे
तो तुम्हाला काळजी
करायला लागतो , पण
तुम्ही काळजी करु नका
तो तुमची काळजी करतो
तोच तुमची काळजी करतो-
।। कवि-डी।।
स्वलिखीत
दि,26:02:2014
वेळ-05:15:15
No comments:
Post a Comment