कधी नरम, कधी गरम
प्रेमात व्हाव लागतं
कधी शरम, कधी बेशरम
प्रेमात व्हाव लागतं
कधी टाईम , कधी दाम
प्रेमात द्यावं लागतं
कधी काम , कधी आराम
प्रेमात करावं लागतं
कधी जोम, कधी कोम
प्रेमात रहावं लागतं
कधी राजा, कधी गुलाम
प्रेमात व्हाव लागतं
कधी राम, कधी शाम
प्रेमात व्हाव लागतं. .................
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 14.03.2014
वेळ. सकाळी .07. 26
प्रेमात व्हाव लागतं
कधी शरम, कधी बेशरम
प्रेमात व्हाव लागतं
कधी टाईम , कधी दाम
प्रेमात द्यावं लागतं
कधी काम , कधी आराम
प्रेमात करावं लागतं
कधी जोम, कधी कोम
प्रेमात रहावं लागतं
कधी राजा, कधी गुलाम
प्रेमात व्हाव लागतं
कधी राम, कधी शाम
प्रेमात व्हाव लागतं. .................
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 14.03.2014
वेळ. सकाळी .07. 26
No comments:
Post a Comment