तुच माझी जिंदगी
तुझ्याशिवाय काय पाहू
तुच माझी कविता
तुझ्याशिवाय काय लिहू
तुच गाणे प्रीतीचे
तुझ्याशिवाय काय गाऊ
उबदार कुशी तुझी
तुझ्याशिवाय कोठे जाऊ
तुच माझा श्वास
तुझ्याशिवाय कसा जगू
तुच प्राण माझा
तुझ्याशिवाय कसा राहू ....
तुझ्याशिवाय कसा राहू. ............
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 11. 03.2014
वेळ. दुपारी .04.36
तुझ्याशिवाय काय पाहू
तुच माझी कविता
तुझ्याशिवाय काय लिहू
तुच गाणे प्रीतीचे
तुझ्याशिवाय काय गाऊ
उबदार कुशी तुझी
तुझ्याशिवाय कोठे जाऊ
तुच माझा श्वास
तुझ्याशिवाय कसा जगू
तुच प्राण माझा
तुझ्याशिवाय कसा राहू ....
तुझ्याशिवाय कसा राहू. ............
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 11. 03.2014
वेळ. दुपारी .04.36
No comments:
Post a Comment