नको भांडण, नको तंटा
आज तुझा विश्वास झालो
तुझ्यात मिसळूनी मी
तुझा श्वास झालो
सांगेल ते काम करून
मी तुझा खास झालो
तु उभी वाघीण तर
मी तुझा घास झालो
विसरूनी मी स्वतःला
माझे मी खल्लास झालो
विकली लाज मी
आज मी उदास झालो
सोडीला स्वाभिमान मी
आज तुझा दास झालो. ......तुझा दास झालो. ..
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 13. 03.2014
वेळ .रात्री 12. 02
आज तुझा विश्वास झालो
तुझ्यात मिसळूनी मी
तुझा श्वास झालो
सांगेल ते काम करून
मी तुझा खास झालो
तु उभी वाघीण तर
मी तुझा घास झालो
विसरूनी मी स्वतःला
माझे मी खल्लास झालो
विकली लाज मी
आज मी उदास झालो
सोडीला स्वाभिमान मी
आज तुझा दास झालो. ......तुझा दास झालो. ..
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 13. 03.2014
वेळ .रात्री 12. 02
No comments:
Post a Comment