सोङून गेलीस तु
थोडी थोडी पीत होतो
दुकानात 'त्या' पङून होतो
बाटलीत बुङून होतो
असा काय केला गुन्हा
विचाराने गढून होतो
माझ्यावर मी बिघङून होतो
बाटलीत बुङून होतो
ना घोर उद्याची चिंता
नशीबी काय वाढून होतो
तुझ्या आठवणीने चिङून होतो
बाटलीत बुङून होतो. ...
बाटलीत बुङून होतो ...
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 07. 03.2014
वेळ. सकाळी 09. 10
थोडी थोडी पीत होतो
दुकानात 'त्या' पङून होतो
बाटलीत बुङून होतो
असा काय केला गुन्हा
विचाराने गढून होतो
माझ्यावर मी बिघङून होतो
बाटलीत बुङून होतो
ना घोर उद्याची चिंता
नशीबी काय वाढून होतो
तुझ्या आठवणीने चिङून होतो
बाटलीत बुङून होतो. ...
बाटलीत बुङून होतो ...
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 07. 03.2014
वेळ. सकाळी 09. 10
No comments:
Post a Comment