काय। शिकू
हा प्रश्र मला पडतो आहे
वाढती लोकसंख्या
त्यात बेकारीची भर आहे
जिकडे जाईल तिकडे
स्पर्धेची तलवार आहे
काय शिकू
हा प्रश्र मला पडतो आहे
भेटला विठू माझा
त्याने मला सांगितले
काय बी शिक
पर नंबर एक शिक -
।कवि-डी।
हा प्रश्र मला पडतो आहे
वाढती लोकसंख्या
त्यात बेकारीची भर आहे
जिकडे जाईल तिकडे
स्पर्धेची तलवार आहे
काय शिकू
हा प्रश्र मला पडतो आहे
भेटला विठू माझा
त्याने मला सांगितले
काय बी शिक
पर नंबर एक शिक -
।कवि-डी।
No comments:
Post a Comment