मनातलं दुःख माझ्या,
" तुला का कळत नाही.....
मला होणारा त्रास,
" तुला का जाणवत नाही.....
कवितेत व्यक्त केलेल्या भावना,
" तुला का समजत नाही.....
शब्दात लपलेले सुख तुझे,
" तुला का समजत नाही.....
अबोल नजरेचे ईशारे,
" तुला का उमजत नाही.....
सर्व काही माहीत असूनही,
" तु मला आपलं मानत नाही.....
मी करतो म्हणुन तु ही माझ्यावर करावं,
" प्रेम "
असं मी बोलत नाही.....
स्वलिखित -
© सुरेश सोनावणे.
" तुला का कळत नाही.....
मला होणारा त्रास,
" तुला का जाणवत नाही.....
कवितेत व्यक्त केलेल्या भावना,
" तुला का समजत नाही.....
शब्दात लपलेले सुख तुझे,
" तुला का समजत नाही.....
अबोल नजरेचे ईशारे,
" तुला का उमजत नाही.....
सर्व काही माहीत असूनही,
" तु मला आपलं मानत नाही.....
मी करतो म्हणुन तु ही माझ्यावर करावं,
" प्रेम "
असं मी बोलत नाही.....
स्वलिखित -
© सुरेश सोनावणे.
No comments:
Post a Comment