Wednesday, February 26, 2014

शोधतो मी तुला जिथे तिथे | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

शोधतो मी तुला जिथे तिथे
मनावर माझ्या तुझाच पहारा
आता फक्त तुझ्या आठवणींचा सहारा
प्रत्येक चेहऱ्यामध्ये शोधतो चेहरा
तुझा
सांग ना या वेड्या मनाला
समजाऊ कसा
डोळ्यातून पडणारा प्रत्येक
थेंब म्हणतो
सांग ना तुझ्याविना राहू कसा
सांग ना तुझ्याविना राहू
कसा ....

No comments: