love in collage life... ;) ;) ;)
तिला कधी co-operation करणे जमलेच नाही,
ति वानिज्यातच (व्यापार) रमत गेली…
english मधिल hi hello विसरून ति history तील
भूतकाळात रमुन गेली…
account ची tally करता करता नात्यातील अर्थांचे शास्त्र
विसरून गेली…
environment चे संतुलन राखता राखता हृदयाची
geografi विसरून गेली..
हृदयाची geografi विसरून गेली…
:( :( :( :(
.
.
.
by संतोष पुजारी…

No comments:
Post a Comment