का कुणास ठाऊक अशा घटना घडतात.
आपल्याला आवडणारी लोक आपलीच होऊन जातात..
नशीबात नसताना काही गोष्टी होतात..
स्वप्नात पाहिलेल्या कल्पना प्रत्येक्षात येतात..
निश्चीत न करता केलेल्या गोष्टी यश देऊन जातात..
आपण खूप प्रयत्न करून सुद्धा कधी कधी दुसरे पुढे जातात..
आयुष्यात जादू घडावी तसे काही क्षण येतात..
दुखाचे विरहाच्या आठवणी मग क्षणार्धात नाहीश्या होतात..
आपली आपली म्हणणारी माणस दूर होतात..
अचानक समोर येणारी माणस मग जिवाभावाची होऊन जातात..
का कळत नाही अश्या काही गोष्टी आयुष्यात होतात..
बेचव रंगहीन आयुष्यात जगण्यात आणखी जीव ओततात...
-नितीन हरगुडे..

No comments:
Post a Comment