Saturday, February 15, 2014

जाता जाता डोळ्यात बरसून गेला | Virah Kavita | विरह कविता | Marathi Kavita | मराठी कविता

आज नकळत पाऊस,

पुन्हा अवचित अवेळी आला.....

येऊन आठवणी तिच्या,

पुन्हा ताज्या करुन गेला.....

आता कुठे सावरलं होतं,

मी कसं बसं स्वतःला.....

बेभान होऊन कोसळला तो,

अन्.....!!!

जाता जाता डोळ्यात बरसून गेला.....

बरसून गेला.....

स्वलिखित -

© सुरेश सोनावणे...

No comments: