इतकी जवळ ये की…
तुझ्यात मी आहे की माझ्यात तू
न लागो कोणता सुगावा ,
इतकी जवळ ये की …
तू, तू आहेस की मी ,
असा आपला अस्तिवाचा अंश जुळवा ,
इतकी जवळ ये की …
श्वासात श्वास असा काही गुंतेल,
हृदयालादेखील गंध ना कळावा.
- हर्षद कुंभार
तुझ्यात मी आहे की माझ्यात तू
न लागो कोणता सुगावा ,
इतकी जवळ ये की …
तू, तू आहेस की मी ,
असा आपला अस्तिवाचा अंश जुळवा ,
इतकी जवळ ये की …
श्वासात श्वास असा काही गुंतेल,
हृदयालादेखील गंध ना कळावा.
- हर्षद कुंभार
No comments:
Post a Comment