तुझे अस्तित्व
माझ्या मनात आहे ।
माझे जीवन
तुझ्या चिंतनात आहे ।
माझे सुख
तुझ्या स्मृतित आहे ।
अन दु:ख
तुझ्या विस्मृतित आहे । ।
रविंद्र बेंद्रे
माझ्या मनात आहे ।
माझे जीवन
तुझ्या चिंतनात आहे ।
माझे सुख
तुझ्या स्मृतित आहे ।
अन दु:ख
तुझ्या विस्मृतित आहे । ।
रविंद्र बेंद्रे
No comments:
Post a Comment