मी भामटा नाही ग
तरीही ही चूक झाली ग
ही चूक मला न कळली
पण तुला फार रुतली ग
मी भामटा नाहि ग
जर हे मला कळाले आसते ग
तर मन तुझे जळले नसते ग
ही चूक आहे आसे करने
हे मला कळाले नसते ग
मी भामटा नाही ग
चूक चुकून झाली
चुकीला हया पोटात
ठेव की ग
मनातला राग काडून
माफ मला करना ग
कवी
बबलु पिस्के
तरीही ही चूक झाली ग
ही चूक मला न कळली
पण तुला फार रुतली ग
मी भामटा नाहि ग
जर हे मला कळाले आसते ग
तर मन तुझे जळले नसते ग
ही चूक आहे आसे करने
हे मला कळाले नसते ग
मी भामटा नाही ग
चूक चुकून झाली
चुकीला हया पोटात
ठेव की ग
मनातला राग काडून
माफ मला करना ग
कवी
बबलु पिस्के
No comments:
Post a Comment