हातांवरच्या रेषांचे चित्र पाहतो आहे
जगण्यातल्या रंगात सुगंधी तुझा रंग शोधतो आहे
डोळ्यांसमोर दिसतात दु:ख माझे
दुखांस ही हरवतो आहे ..
तुझ्या हसण्याने बहरला ऋतु हा
तुझ्या स्वप्नांना पाकळ्यांमध्ये तुज सोपवतो आहे....
हसत रहावी एवढेच आहे स्वप्नं माझे
तुझ्याचसाठी हे आयुष्यं माझे.....
-
©प्रशांत डी शिंदे....