काहीच सुचत नाही तेव्हा ,जेव्हा मला येतेतुझी आठवन.
संपर्क हि राहीला नाही,हे असल कसल कुंपन .
पावसाच्या सरींमधे वाटेनाच ग ओलावा,
चिंब भिजायला नाही वाटत गारवा.
वाटतय पहाव तुला सार्यात ,ठरवुन सुधा दिसेना ग मि तुझ्यात.
आयुष्यात कधितरी भेटेल का मला तुझा सहवास . आता तर जगतोय याच आशेवर , भेटशिलना ग मला कुठल्यातरी वळनावर .
-शुभंकर