आज खुप एकटे वाटत आहे माहित नाही का?
जेव्हा पासून हे ३रे वर्ष सुरु झाले आहे माझ्या माघे problems हाथ धूउन पडले आहे....
एक संपले तर दुसरे पाठोपाठ ready असतात.
असे वाटते की कुठे तरी दूर जावे पण काही विचार जाऊ देत नाहीत अणि काही थोड़े जन माझे जास्तच टेंशन घेतात .
मी खुप एकटी पडली आहे कोणाला सांगू पण शकत नाही अणि मी हे मानत पण ठेऊ शकत नाही करण ते खुप जास्त झाले आहे काय करू कळत नाही . clg चे prob ,घरचे prob ,स्वताला होणारा श्वास घेण्याचा त्रास खूप जास्त झालय सहन होत नाही,
पण तरी आनंदात रहन्याचा आटोकाट प्रयत्न करते कारण कोणाला तरी मला आनंदात बघायचे