दुक्खाला सोसत सोसत ,क्षनभर सुखा करता
पावले चालत असतात.
रुतलेल्या कटयांना काढत, फुलांच्या पथेच्या आशेत
पावले चालत असतात.
दिवस भर परिश्रम करून ,रात्रि च्या आरामा करता
पावले चालत असतात.
उनात फिरून फिरून,सावलीच्या प्रतिक्षेत
पावले चालत असतात.
मी जरी थकलो तरी , लेकराच्या आनंदा करता,
माझे पावले चालत असतात.
--अजिंक्य देशपांडे(ही कविता माझ्या बाबान करता )

No comments:
Post a Comment