रस्त्यावर पाय की
पायाखाली रस्ता
शेवटी सोसायच्या मला
ऊन्हाच्या झळा
तुझ्या प्रेमाचा
नादचं खुळा ...!!
सुंगधासाठी फुला की
वंशासाठी फळा
शेवटी सोसायच्या मला
प्रसवेच्या कळा
तुझ्या प्रेमाचा
नादचं खुळा ...!!
भोपळ्यावर विळा की
विळ्यावर भोपळा
शेवटी तुझा फास
माझ्याच गळा
तुझ्या प्रेमाचा
नादचं खुळा ...!!
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 26. 05.2014
वेळ. रात्री. 09. 50
पायाखाली रस्ता
शेवटी सोसायच्या मला
ऊन्हाच्या झळा
तुझ्या प्रेमाचा
नादचं खुळा ...!!
सुंगधासाठी फुला की
वंशासाठी फळा
शेवटी सोसायच्या मला
प्रसवेच्या कळा
तुझ्या प्रेमाचा
नादचं खुळा ...!!
भोपळ्यावर विळा की
विळ्यावर भोपळा
शेवटी तुझा फास
माझ्याच गळा
तुझ्या प्रेमाचा
नादचं खुळा ...!!
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 26. 05.2014
वेळ. रात्री. 09. 50
No comments:
Post a Comment