तुझ्यावर प्रेम करतो म्हणून
मला वेडा समजू नकोस ...!!
माझ्या प्रेमाला तु आज
तराजूत तोलू नकोस ...!!
तुझं सर्व ऐकतो म्हणून
मला नौकर समजू नकोस ...!!
तुझी वाट बघतो म्हणून
मला प्रवासी समजू नकोस ...!!
तुझा विचार करतो म्हणून
मला नेता समजू नकोस ...!!
हसून तुझ्याकडे पाहतो म्हणून
मला जोकर समजू नकोस ...!!
माझं प्रेम, प्रेम आहे
त्याला झिरो समजू नकोस ...!!!
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 14.04.14
वेळ. रात्री. 11.14
मला वेडा समजू नकोस ...!!
माझ्या प्रेमाला तु आज
तराजूत तोलू नकोस ...!!
तुझं सर्व ऐकतो म्हणून
मला नौकर समजू नकोस ...!!
तुझी वाट बघतो म्हणून
मला प्रवासी समजू नकोस ...!!
तुझा विचार करतो म्हणून
मला नेता समजू नकोस ...!!
हसून तुझ्याकडे पाहतो म्हणून
मला जोकर समजू नकोस ...!!
माझं प्रेम, प्रेम आहे
त्याला झिरो समजू नकोस ...!!!
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 14.04.14
वेळ. रात्री. 11.14
No comments:
Post a Comment