दु:खावर तु हसुन
जगत असशील बेगडी
प्रेमभंग केलास तु
विरहाचा डोंगर डोकी
हजार तुकडे झाले
पडली ह्रदयाला भोकी ...!!!
काय अपेक्षा तुझ्याकङून
वाट तुझी ही वेगळी
कसा मी जगतो आहे
तुझ्याविन तडपडतो आहे
काय सांगू प्रिये तुला
एकटेपणा मला छळतो आहे ...!!!
जगणं तुझं वेगळं आहे
त्यापेक्षा मरण बरं आहे
विरह तु सोसूनही
एकटेपणा पचवशील गं
माहीत नाही कसं काय ते
पण मी मात्र माणूस आहे ...!!!
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि 16. 04.14
वेळ. दुपारी. 01. 34
जगत असशील बेगडी
प्रेमभंग केलास तु
विरहाचा डोंगर डोकी
हजार तुकडे झाले
पडली ह्रदयाला भोकी ...!!!
काय अपेक्षा तुझ्याकङून
वाट तुझी ही वेगळी
कसा मी जगतो आहे
तुझ्याविन तडपडतो आहे
काय सांगू प्रिये तुला
एकटेपणा मला छळतो आहे ...!!!
जगणं तुझं वेगळं आहे
त्यापेक्षा मरण बरं आहे
विरह तु सोसूनही
एकटेपणा पचवशील गं
माहीत नाही कसं काय ते
पण मी मात्र माणूस आहे ...!!!
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि 16. 04.14
वेळ. दुपारी. 01. 34
No comments:
Post a Comment