हसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे..
पुन्हा नव्याने जगण्यासाठी मी आता मरण शोधत आहे..
कसली कशाची हवी भीती..
अंधाराशीच जडली माझी प्रिती..
काळाने झडप घातली,
तुटली सारी नाती..
पुन्हा नव्याने जगण्यासाठी मी आता मरण शोधत आहे..
कसली कशाची हवी भीती..
अंधाराशीच जडली माझी प्रिती..
काळाने झडप घातली,
तुटली सारी नाती..
यश माहीतच नाही, अपयश पडले हाती..
जीतही माझी..हारही माझी,
असे एक रणांगण शोधतो आहे..
हसण्यासाठी मी आता कारण शोधतो आहे
जीतही माझी..हारही माझी,
असे एक रणांगण शोधतो आहे..
हसण्यासाठी मी आता कारण शोधतो आहे
No comments:
Post a Comment