आज पण तिची वाट बगतोय
ती येईल म्हणून मनाला आवरतोय
रडावसं वाटतय खूप सारं
पण रडू देखील शकत नाही
रडलो तर तिलाच त्रास होणार
आणि मी तिला त्रासात बघू शकत नाही
कारण माझं हृदय तिच्या जवळआहे
आणि माझ्या हृदयाला त्रास झाला
तर तिला देखील होणार
दुखं तर आयुष्यात खूप आहे
पण तिला खुश बगायचं आहे
म्हणून स्वतःला सावरतोय
ती येईल म्हणून मनाला आवरतोय..
No comments:
Post a Comment