रात्र अशीच जाते तिच्या आठवणीने,
चांदण्या मोजण्यातआकाशात बघततिची वाट पाहण्यात,
रात्री झोप लागत नाही,
रात्र दिवसासारखी वागत नाही,
घड्याळाच्या काट्यासोबत वेळ नुसती पळत असते,
माझ्यासोबत विनाकारण रात्रसुद्धा तळमळत असते,
जागं असेपर्यंत तिचे विचारमनात घुटमळत असतात...

No comments:
Post a Comment