Friday, August 24, 2012

तुझ्या आठवणी म्हणजे...

तुझ्या आठवणी म्हणजे...
मोरपिसाचा हळूवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे...
नकळत निर्माण होणारा हर्ष
तुझ्या आठवणी म्हणजे...
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे...
विरह सागरात हरवलेली नाव
तुझ्या आठवणी म्हणजे...
आयुष्य जगण्याची आशा आणि
तुझ्या आठवणी म्हणजे...
गमवलेल्या गोष्टींची निराशा
तुझ्या आठवणी म्हणजे...
पावसात चिंब भिजणं
तुझ्या आठवणी म्हणजे...
ओसाड वाळवंटात एकटच भटकणं
तुझ्या आठवणींशिवाय
आयुष्यच अर्थहीन आहे
तुझ्या आठवणींचा सहवास
हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!!

Thursday, August 23, 2012

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी
तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा
काळी ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी
हा किनारा झरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी
तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा
तो मी शब्दात कोरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
सारच मी जिकंत आलो आजवर पण
मी हा जुगार हरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
तुझ मोठ होण्याच स्वप्नं होत म्हणूनच
हा निवडूंग बहरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी...
तरी पण का नको होतो मी तीला????

Wednesday, August 22, 2012

हसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे..

हसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे..
पुन्हा नव्याने जगण्यासाठी मी आता मरण शोधत आहे..
कसली कशाची हवी भीती..
अंधाराशीच जडली माझी प्रिती..
काळाने झडप घातली,
तुटली सारी नाती..
यश माहीतच नाही, अपयश पडले हाती..
जीतही माझी..हारही माझी,
असे एक रणांगण शोधतो आहे..
हसण्यासाठी मी आता कारण शोधतो आहे

माझी एक जळकी सिगरेट.......

जेव्हा सगळे माझ्याशी भांडले
माझ्यापासून खूप दूर झाले
आपले म्हणवणारेही जेव्हा सोडून गेले
तेव्हा माझ्यासोबत फक्त होती
माझी एक जळकी सिगरेट ........
ज्यांच्यासाठी अपमान सोसला
ज्यांच्यामुळे रात्री जाळल्या
तेच माझे स्वार्थी सोबती जेव्हा
माझ्यावरच उलटले
तेव्हा माझ्यासोबत फक्त होती
माझी एक जळकी सिगरेट ........
जेव्हा विचारांनी झालो होतो हैराण
मनाच्या चिंद्या झाल्या होत्या पार
कुजक्या गोष्टींनी डोक जेव्हा व्यापल
होते
तेव्हा माझ्यासोबत फक्त होती
माझी एक जळकी सिगरेट ........
जिच्यासाठी केला होता रात्रीचा दिवस
जिच्यासाठी भांडलो होतो मित्रांशी एक
दिवस
तीच जेव्हा मला अंधारात सोडून गेली एकटे
तेव्हा माझ्यासोबत फक्त होती
माझी एक जळकी सिगरेट ........
आता नसतो मी कोणाहीमध्ये
हरवलेला असतो मी माझ्यातच नेहमी
तेव्हा कोणीही सोबत नसलं तरीही
आता माझ्यासोबत मात्र असते
माझी एक जळकी सिगरेट.......

खरंच! मी स्वतःला कधी ओळखूच शकलो नाही...

आता असं वाटतं, की मी स्वतःलाच समजून घेऊ शकलो नाही....
मिटलेल्या पापण्यांवरची ओली स्वप्नं,कधी वेचुन घेऊ शकलो नाही....
फुलपाखरामागे वेडावून धावताना,
फुलांचे रंग जाणूच शकलो नाही....
भावनेच्या बंधात गुरफटून जाताना,
नात्यांचे स्पंद जपूच शकलो नाह
ी....
माझ्या श्वासांची किंमत केलीच नाही कधी कुणी,
आणि माझे निश्वास मी कधी रोखूच शकलो नाही....
माझ्या फुटकळ आसवांना डोळ्यांत सजवताना,
वेदनेला माझ्या मी थोपवूच शकलो नाही....
मृत्यूवरही माझ्या, रडणारे आहेत मोजकेच,
चार हक्काचे जिवलग, मी कधी जमवूच शकलोनाही....
खरंच! मी स्वतःला कधी ओळखूच शकलो नाही...

ती बोलत तर नाही,तिचे डोळे खुप बोलतात,

ती बोलत तर नाही,तिचे डोळे खुप बोलतात,
मी फक्त पाहात राहतो,पाय आपोआप तिच्याकडे वळतात.

हसतानाही ती खुपकमी हसु पाहते,
पण हासताना तिच्या गालावर खळी पडते.

ती उभी असते तिथेच कुठेतरी मी ही उभा राहतो,
ती जवळ नसली तरी सहवास तिचा मला जाणवतो.

खरच भीती वाटते मला तिच्या जाण्याची,
माझ्या कवितेत पुन्हा काळोख येण्याची.

ती आली होती प्रकाश बनुन माझ्या जिवनात,
आता जाणवतो सहवास तिचा ह्रदयाच्या स्पंदनात.

आता वाटते मला तिनेही माझ्यावर प्रेम करावे,
फक्त तिच्यासाठी असलेलं माझे प्रेम एकतर्फी नसावे..

रात्र अशीच जाते तिच्या आठवणीने,

रात्र अशीच जाते तिच्या आठवणीने,
चांदण्या मोजण्यातआकाशात बघततिची वाट पाहण्यात,
रात्री झोप लागत नाही,
रात्र दिवसासारखी वागत नाही,
घड्याळाच्या काट्यासोबत वेळ नुसती पळत असते,
माझ्यासोबत विनाकारण रात्रसुद्धा तळमळत असते,
जागं असेपर्यंत तिचे विचारमनात घुटमळत असतात...

मला आता झोपेचा शोध नाही

मला आता झोपेचा शोध नाही
आता मला रात्री जगायला खूप आवडते..

मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेसकि नाहीस
पण तुला देवाला मागायला खूप आवडते...

माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते..

तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही माहित नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...

कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्ना पाहायला खूप आवडते...

तू मजा आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माजा म्हणायला खूप आवडते...

मनालाही समाजावालय तू माजा नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते♥ —

साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका

साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका
हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका
जीवनात नुसत्या दोन
चाकावर गाडी धावत नसते
साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळतनसते
तोडताना एक घाव पुरतो जोडताना किती भाव
मोजावा लागतो
विचारांचा वेगळा हा पगडा आहे पण
आचरणाचा सगळा झगडा आहे............ ...

Saturday, August 18, 2012

कॉलेजला कधी जायचं नसतं.


कॉलेजला कधी जायचं नसतं.
.
.
गेल्यावर मुलींशी बोलायचं नसतं.
.
.
बोललं तर प्रेमात पडायचं नसतं.
.
.
पडलंच तर घाबरुन पळायचं नसतं आणि .

.
.
.
.असेलच पळायचं तर एकटं पळायचं नसतं
तिलाही घेऊन पळायचं असतं... :)

गेली आहेस दूर आता येऊ नकोस परत,


गेली आहेस दूर आता येऊ
नकोस परत,

आता तुझी वाट पाहण्याची वाटत नाही गरज..

अशीचं दूर दूर जा घेऊन त्या
हिरव्या आठवणी,

कोमेजुन गेल्यावर त्याना आता घालू नकोस पाणी..

आता तू चालली आहेस
एकांत प्रवासाला,

किती अलगद तडे दिलेसना गं
माझ्या विश्वासाला..

थांबू नकोस आता वेळ गेली टळून,

अशी समजू नकोस की माझे
ह्रदय येईल भरून..

तुझ्यासारखाचं मी ही झालो
आता निष्ठुर,

जसा शांत आगीतून निघतो
फक्त धुर..

आज पण तिची वाट बगतोय


आज पण तिची वाट बगतोय

ती येईल म्हणून मनाला आवरतोय

रडावसं वाटतय खूप सारं

पण रडू देखील शकत नाही

रडलो तर तिलाच त्रास होणार

आणि मी तिला त्रासात बघू शकत नाही

कारण माझं हृदय तिच्या जवळआहे

आणि माझ्या हृदयाला त्रास झाला

तर तिला देखील होणार

दुखं तर आयुष्यात खूप आहे

पण तिला खुश बगायचं आहे

म्हणून स्वतःला सावरतोय

ती येईल म्हणून मनाला आवरतोय..

जेव्हा मला तुजी खरी गरज होती ..

जेव्हा मला तुजी खरी गरज होती ..

तेव्हा तू सोबत कधीच नव्हतास ..

जेव्हा तुला माजी गरज होती..

मी तुज हात कदीच सोडला नव्हता ..

तू मात्र अपेक्षा ठेऊन प्रेम केलेस ..

मी तशी अपेक्षा ठेऊन कधीच नाही केले ..

म्हणून तू सोबत असताना जितके प्रेम करत होते ..

त्यापेक्षा जास्त प्रेम तू सोबत नसताना करत आहे ..

माजी साथ आज हि तुज्या सोबत आहे ..

कारण मला जाणीव आहे ..
आपल्या माणसाशिवाय जगणे किती अवघड आहे .

सवय...आहे...

सवय...आहे...
तुझी वाट पहाण्याची,
तू येणार नसतानाही...

सवय... आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची,
तू ऐकत नसतानाही....

सवय... आहे...
तुला पहात बसण्याची,
तू समोर नसतानाही..

सवय...आहे...
रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट बघण्याची,
तो येणार नसतानाही....

सवय...आहे...
मन मारून झोपण्याची,
झोप येणार नसतानाही...

सवय...आहे...
अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची,
तुझ्याशिवाय ...

आज तु मनात विचार करशील कोण मी

आज तु मनात विचार करशील कोण मी
अर्थातच निदान आज तरी कोणी नाही
मन म्हणेल हा उगाच त्रास देतोय मेला
आज मी स्वर्गात आहे, इथं जिवंत कोणी नाही

आज तु म्हणशील कधी भेटली मी याला
तुला आठवेल न आठवेल पण आठवतय मला
तु म्हणशील असं का म्हणुन सतवतोस तु मला
खरंच मला माहित नाही कोण जबाबदार याला

ओठांवर थोडसं हसु तरी आलं असेल कवितेसाठी
खरंच नसेल आवडत तर तसं सांग तु माझ्यासाठी
तुल त्रास होत असेल तर सोडेन मी लिहिणं कविता
रात्र जागुन लिहितोय ह्या कविता अखेर तुझ्यासाठी ....

कश्या कश्या वर म्हणुन रडायचं?

कशा-कशा वर म्हणुन रडायचं?
कुणा-कुणा वर म्हणुन चिडायचं?
काहीही सुचन्याच्या पलिकडे आहे हे सारं,
मनात इतका राग भरलाय, एकेकाला झोड्पू वाटतं
ओरडू वाटतं, ढसा ढसा रडू वाटतं..


कित्तेकदा लढू वाटतं! पण कुणाशी, कशानी आणि किती लढणार?
पुन्हा तोंडघशी आपणच पडणार, नाही तर लढता लढता मारणार..
गावभर फोटो आणि नावा आधी शहीद लागणार,
पण शहीद होण खर्च आहे का इतका सोपं?
नुसत्या विचारांनीच अंगावर काटा येतो!
वीर मरण भेदाडांना येत नसतं!
नाही तर आम्ही इथे लिहित बसलो नसतो!

आम्हाला फक्त बोटं दाखवायला येतात एकमेकांवर.
वेळ आपल्यावर आली की हाथ वर करुण रिकामे..
निव्वळ घरात बसून येणा-यां जाना-यांवर केकाटणारे आम्ही..
त्या गल्लीतल्या कुत्र्या सारखे...
पिसाळलाच एखादा तर आहेच मुंसीपाल्टी!
हिम्मतच पाहिजे ... पण साले सगलेच भेदरट..
सिंहाच्या जीगराचे तर गेलेच लढता लढता.
आम्ही उरलोय त्यांच आयतं शौर्य मिरवायला..

......................................... चक्रवर्ती