गुण आणि दोष
प्रत्येकात असतात
फरक एवढाच की
ते कमीजास्त असतात
कोणताही माणूस
परिपूर्ण नाही
पण तो माणूस
अपूर्णही नाही
कर तुलना इतरांशी
बघ मी कमी नाही
दोष पाहशील माझे
वाईटच दिसेल मी
गुण पाहशील माझे
तुला प्रिय असेल मी............
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 18.03.2014
वेळ. दुपारी. 02.40
प्रत्येकात असतात
फरक एवढाच की
ते कमीजास्त असतात
कोणताही माणूस
परिपूर्ण नाही
पण तो माणूस
अपूर्णही नाही
कर तुलना इतरांशी
बघ मी कमी नाही
दोष पाहशील माझे
वाईटच दिसेल मी
गुण पाहशील माझे
तुला प्रिय असेल मी............
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 18.03.2014
वेळ. दुपारी. 02.40
No comments:
Post a Comment