झाडावरचं हसरं फुल
हसुन मला म्हणालं
आज तुला काय झालंय
भान तुझं का गेलंय
एकटाच हसत असतोस
कुणाशी बोलत असतोस
तिच्या प्रेमात पडलास ना
जिव तिच्यावर जडला ना
मी म्हणालो , हे फुला
खरं खरं सांग मला
माझं प्रेम तिला सांगशील
गजर्यांमध्ये तिच्या फुलशील
आभाळाएवढं प्रेम तिच्यावर
निरोप तिच्या कानी सांगशील
सांग माझ्यासाठी एवढं करशील
सांग माझ्यासाठी एवढं करशील..........
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 07. 04.14
वेळ. संध्याकाळी .06.36
हसुन मला म्हणालं
आज तुला काय झालंय
भान तुझं का गेलंय
एकटाच हसत असतोस
कुणाशी बोलत असतोस
तिच्या प्रेमात पडलास ना
जिव तिच्यावर जडला ना
मी म्हणालो , हे फुला
खरं खरं सांग मला
माझं प्रेम तिला सांगशील
गजर्यांमध्ये तिच्या फुलशील
आभाळाएवढं प्रेम तिच्यावर
निरोप तिच्या कानी सांगशील
सांग माझ्यासाठी एवढं करशील
सांग माझ्यासाठी एवढं करशील..........
। कवि-डी ।
स्वलिखीत
दि. 07. 04.14
वेळ. संध्याकाळी .06.36
No comments:
Post a Comment