Wednesday, April 20, 2016

मोरपिस | Marathi Sad Virah Lonely Kavita | Poems Kavita in Marathi Font

चलता चलता रस्त्यात एक मोरपिस भेटल
त्याने नेवून मला भुटकाळlत टाकल
मन पुन्हा तुझ्याकडे धावत सुटल
कोठे आसशील तु कोडेच पडल
तस् तर नात तुटून बराच काळ गेला होता
मधल्या काळात आयुष्यात खुप फरक झाला होता
आठवत ही नव्हते तुझे मोरपिस जमविने
एक एका पिसा साठी मला तास न तास फिरविने
फुलांची तर तुला आवड्च नव्हती
म्हणायचिस फुले तर काय दोन दिवसात सुकतात
मोरपीस मात्र जन्मभर टिकतात
खरच आसतिल का तुझ्याकडे आज ही ती पिसे
ह्याच विचाराने जीव होतो वेडा पिसा
-सुगंध

4 comments:

Anonymous said...

सुन्दर मुलीशी ओळख व्हावी
आपल्या दोघांची मने जुळावी
हातात हात घालून फिरणारी
तुझा सारखी एक गर्ल फ्रेंड मिळावी....

हीच माझी इच्छा....

Unknown said...

Very Nice Love Poem

Unknown said...

Very Nice Love Poem

Kaviteche Paan said...

https://www.kavitechepaan.com/?m=1