Monday, September 23, 2013

पुन्हा एकदा प्रेम झाल : Marahi Love Poem | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

माला पुन्हा एकदा प्रेम झाल,
परत तीचच माला क्रेझ आलशाहनपानाच ते एक फेज आलनात तिच्याशी पुन्हा सेट झाल  

ब्रेकप नंतर गेला आठवडा माझा मजेत मोकळं मोकळं वाटत होत खूप नव्हता कुणाचाच प्रश्नोत्तराचा 'हेडेक'मग मात्र एक एक क्षण साताऊ लागला आठवणीत तुझ्या माला तो गुंतवू लागला


सारखं सारखा वाजणारा फोन शांत झाला होता मिस करत होतो तुला मी खूप जास्त तेव्हा पण तुझा साधा मिस कॉल ही येत नव्हताजुने तुझे म्यासेजेस मी पुन्हा पुन्हा वाचायचो ते सारे क्षण आठवून एकटाच हसायचो


केल होत्त 'बोर' होऊन ब्रेकअप मी झाला होता अहंकार उगाचच स्वतहाचादिल इतक  प्रेम तू माला मनापासून माज आल होता माला सार सहजच मिळून  आठवणींने तिच्या सगळं पाणी-पाणी झाल

आणि माला पुन्हा एकदा प्रेम झाल आधी माला वाटायचं की मी म्हणजे कायआठवणीने तिच्या झाली माझी पुरतीच गाय मोठ्या मनाने तिने माझा स्वीकार केला प्रेमाचा तो 'फील' पुन्हा माझ्या पदरात दिला आणि माला पुन्हा एकदा प्रेम झाल

यावेळी मनापासून आणि किम्मत कळून झाल
* सागर बडे *

2 comments:

Anonymous said...

Ati sundar...

Anonymous said...

Owsm kavita...