The Vichaar Katta
Deep Dive Marathi
Saturday, May 15, 2010
माझ्या कवितेतील सर्व ओळी तुझ्या साठी
माझ्या कवितेतील सर्व ओळी तुझ्या साठी. त्या ओळीतिल सर्व अर्थ तुझ्या साठी त्या अर्थातिल माझ मन तुझ्या साठी त्या मनातले सर्व भाव तुझ्या साठी.... आणि माझा छातीत धड धडणार हे प्रेमळ ह्रदय देखिल तुझ्याच साठी...... फ़क्त तुझ्या साठी...
संतोष नार्वेकर...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment