कॉलेजच्या त्या दिवसात
भेटलीस तू मला ,
पाहता पाहता बघत राहिलो
तू मला आणि मी तुला .
झाली मैत्र पक्की
आणि वर्ष औलांडले बघता बघता ,
राहून गेले बोलायचे मनातले
कसे सांगू ते मी तुला ,
कधी भेटतेस कधी बोलतेस
मनमोकळ्या पणाने सगळ सांगतेस ,
लग्न झाल्यावर पण आज जेव्हा विचार करतो मी तुझा
फक्त आणि फक्त हसताना दिसतेस तू मला.
भेटलीस तू मला ,
पाहता पाहता बघत राहिलो
तू मला आणि मी तुला .
झाली मैत्र पक्की
आणि वर्ष औलांडले बघता बघता ,
राहून गेले बोलायचे मनातले
कसे सांगू ते मी तुला ,
कधी भेटतेस कधी बोलतेस
मनमोकळ्या पणाने सगळ सांगतेस ,
लग्न झाल्यावर पण आज जेव्हा विचार करतो मी तुझा
फक्त आणि फक्त हसताना दिसतेस तू मला.
No comments:
Post a Comment