सुखः दुखः ने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते.
कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदोरी असते.
सुखः हसण्याच्या रुपात तर दुखः अश्रूंच्या रुपात वाहते.
पहिल्यांदा केलेल्या गोष्टींचे स्पुरण असते.
दुसर्यांचे पाहून केलेले अनुकरण असते.
आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते.
आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेलो असतो.
कारण छान जगण्या इतपत तरी आपण शिकलेलो असतो.
Showing posts with label प्रत्येकाची एक कहाणी असत. Show all posts
Showing posts with label प्रत्येकाची एक कहाणी असत. Show all posts
Sunday, January 25, 2015
प्रत्येकाची एक कहाणी असते | Marathi Kavita on Athavani | Miss you Marathi Kavita
Subscribe to:
Posts (Atom)