Showing posts with label जाताना एकदा तरी नजर वळवून जा. Show all posts
Showing posts with label जाताना एकदा तरी नजर वळवून जा. Show all posts

Sunday, March 23, 2014

जाताना एकदा तरी नजर वळवून जा Marathi Virah Kavita Facebook | Marathi Sad Kavita | Virah Kavita | विरह कविता

जाताना एकदा तरी नजर वळवून जा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा..
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा फुलवून जा..
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवूनजा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा..
जाताना एकदा तरी नजर वळवून जा..